Friday, April 2, 2021

इथं आलं की अडखळणारी पावलं आपोआप सरळ पडू लागतात. खचून गेलेलं पिचलेलं अंतर्मन पुन्हा लढा झगडायला तयार होतं. कधी जेव्हा कुठे जायचा मार्ग सुचत नसेल, काय करायचं कळत नसेल किंवा भरकटतोय असं वाटतं तेव्हा इथं मुजऱ्याला यावं आणि #पुन्हा_भरारी_घ्यायला_तयार_व्हावं.... !!! ३ एप्रिल १६८०... महाराज आम्ही पोरके झालो.... ३ एप्रिल हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना स्मृतीदिना निमित्त त्रिवार मानाचा मुजरा 💐🙏 #छत्रपति_शिवाजी_महाराजांचा_विजय_असो🙏🚩

 इथं आलं की अडखळणारी पावलं आपोआप सरळ पडू लागतात. 

खचून गेलेलं पिचलेलं अंतर्मन पुन्हा लढा झगडायला तयार होतं. कधी जेव्हा कुठे जायचा मार्ग सुचत नसेल, काय करायचं कळत

नसेल किंवा भरकटतोय असं वाटतं तेव्हा इथं मुजऱ्याला यावं आणि #पुन्हा_भरारी_घ्यायला_तयार_व्हावं.... !!! ३ एप्रिल १६८०...

महाराज आम्ही पोरके झालो....

३ एप्रिल हिंदवी स्वराज्याचे संस्थापक

शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना

स्मृतीदिना निमित्त त्रिवार मानाचा मुजरा 💐🙏 #छत्रपति_शिवाजी_महाराजांचा_विजय_असो🙏🚩


No comments: