*2 दिवस झाले पाहतोय लोकं कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कार चा व्हिडिओ* *सगळी कडे पसरवत आहेत , अरे असले व्हिडिओ ठेऊन लोकांच्या मनात भीती* *का निर्माण करताय , कोरोना झाला म्हणजे मृत्यू नसतो* , *बरे झालेल्या लोकांचे संदेश पाठवा , समाजा मध्ये एक* *चांगले वातावरण तयार करा या रोगा विरुद्ध लढायला , अर्धे लोकं तर अश्या भीतीमुळे* *दगावत आहेत आणि फालतू लोक या भीतीला खतपाणी घालत आहेत , अक्कलशुन्य वागणं* *बंद करा.सर्वाना मनातुन कळकळीची विनंती आहे कृपा करुन भीतीच* *वातावरण निर्माण होइल अशे* *मेसेज,व्हीडीओज,श्रध्दांजली च्या पोस्ट पसरवु नका*
*खरच लोक रोगामुळे नाही तर त्या धसकी मुळे दगावत आहेत*
No comments:
Post a Comment