Friday, January 15, 2021

श्रृंगार होता संस्कारांचा, *अंगार होता हिंदवी स्वराज्याचा..* *शत्रूही नतमस्तक होई जिथे,* *असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा* *ज्याच्या शौर्याने लिहीली गाथा..* *त्या महाराजांच्या चरणी* *सदैव झुकतो आमचा माथा..* *स्वराज्याचे धाकलं धनी* *"धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३४१व्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार मानाचा मुजरा..🙇🏻‍♂️💐🚩*


 *श्रृंगार होता संस्कारांचा,*
*अंगार होता हिंदवी स्वराज्याचा..* 
*शत्रूही नतमस्तक होई जिथे,*
*असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा*
*ज्याच्या शौर्याने लिहीली गाथा..*
*त्या महाराजांच्या चरणी*
*सदैव झुकतो आमचा माथा..*
*स्वराज्याचे धाकलं धनी*
*"धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३४१व्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार मानाचा मुजरा..🙇🏻‍♂️💐🚩*

No comments: