महाराष्ट्रात आता 6 जूनला भगवा ध्वज फडकावून स्वराज्य दिन साजरा करण्यात येणार महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय ग्रामपंचायत,पंचायत समिती जिल्हा परिषद कार्यालयांना सरकारी आदेश जारी
6 जुन स्वराज्यभिषेक दिन
महाराष्ट्रात आता 6 जूनला भगवा ध्वज फडकावून स्वराज्य दिन साजरा करण्यात येणार महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय ग्रामपंचायत,पंचायत समिती जिल्हा परिषद कार्यालयांना सरकारी आदेश जारी
6 जुन स्वराज्यभिषेक दिन
*2 दिवस झाले पाहतोय लोकं कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कार चा व्हिडिओ* *सगळी कडे पसरवत आहेत , अरे असले व्हिडिओ ठेऊन लोकांच्या मनात भीती* *का निर्माण करताय , कोरोना झाला म्हणजे मृत्यू नसतो* , *बरे झालेल्या लोकांचे संदेश पाठवा , समाजा मध्ये एक* *चांगले वातावरण तयार करा या रोगा विरुद्ध लढायला , अर्धे लोकं तर अश्या भीतीमुळे* *दगावत आहेत आणि फालतू लोक या भीतीला खतपाणी घालत आहेत , अक्कलशुन्य वागणं* *बंद करा.सर्वाना मनातुन कळकळीची विनंती आहे कृपा करुन भीतीच* *वातावरण निर्माण होइल अशे* *मेसेज,व्हीडीओज,श्रध्दांजली च्या पोस्ट पसरवु नका*
*खरच लोक रोगामुळे नाही तर त्या धसकी मुळे दगावत आहेत*
*राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी विनापरीक्षा पास; शिक्षणमंत्र्यांची घोषणा*
राज्यातील शालेय शिक्षण विभागाने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील करोना स्थिती पाहता, राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचे शालेय शिक्षण विभागाचे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले. त्यानुसार इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यात आले. मात्र, इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या आणि ऑनलाइन शिक्षणासाठी पुरेशा प्रमाणात साधनांची उपलब्धता नसल्याने, विद्यार्थ्यांना शिकण्यात अडचणी आल्या. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात या अडचणी अधिक होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अपेक्षित अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याने, त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. इयत्ता पहिली ते आठवीचा निकाल सर्वंकष मूल्यमापन पद्धतीद्वारे जाहीर केला जातो. मात्र, यंदा जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद, महापालिका अशा सरकारी शाळांमध्ये दोन चाचण्या आणि दोन संकलित मूल्यमापन योग्य पद्धतीने होऊ शकले नाही, अशी माहिती शिक्षकांनी दिली आहे. शहरी भागातील अनुदानित शाळांनी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या असून, निकाल तयार केला आहे. मात्र, शैक्षणिक वर्ष संपत असून, आता गुणपत्रके तयार करून निकाल जाहीर करण्याची वेळ आली होती.त्यासाठी कोणती कार्यपद्धती अवलंबण्यात यावी, याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन सूचना मिळाल्या नव्हत्या. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय जाहीर केला. या सर्व पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इथं आलं की अडखळणारी पावलं आपोआप सरळ पडू लागतात.
खचून गेलेलं पिचलेलं अंतर्मन पुन्हा लढा झगडायला तयार होतं. कधी जेव्हा कुठे जायचा मार्ग सुचत नसेल, काय करायचं कळत
नसेल किंवा भरकटतोय असं वाटतं तेव्हा इथं मुजऱ्याला यावं आणि #पुन्हा_भरारी_घ्यायला_तयार_व्हावं.... !!! ३ एप्रिल १६८०...
महाराज आम्ही पोरके झालो....
३ एप्रिल हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना
स्मृतीदिना निमित्त त्रिवार मानाचा मुजरा 💐🙏 #छत्रपति_शिवाजी_महाराजांचा_विजय_असो🙏🚩