Thursday, February 11, 2021

सुबेदार मेजर राम तांबे यांचे उबरहिरात जंगी स्वागत

 बीड जिल्हातील  पाटोदा तालुक्यातील  उबरहिरा  अवघ्या दहा किलोमीटर अंतराव असलेल्या उबरहिरा येथील  सुबेदार मेजर राम बापुराव तांबे 617 EME BN बटालियन  गंगाटोक सिकीम  सुबेदार मेजर या पदावरून सेवा बाजवून सेवा निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा   उबरहिरा  येथे जाहीर सत्कार करून ढोल ताशाच्या गजरात  वाजत गाजत  गावातून  भव्य  मिरवणूक काढण्यात आली.  


No comments: