❗२६ जानेवारी ❗
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या आपणास मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा* !!
जय जवान!! जय किसान!!जय भारत!!!जय हिंद!!
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
❗२६ जानेवारी ❗
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या आपणास मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा* !!
जय जवान!! जय किसान!!जय भारत!!!जय हिंद!!
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तिळ, मनभर प्रेम, गुढाचा गोडवा, स्नेह वाढवा,तिळगुळ घ्या गोड-गोड बोला.
स्वराज्य निर्मितीची अखंड प्रेरणा ठरलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या रूपाने स्त्री-शक्ती आणि धैर्याचे अतुल्य उदाहरण आपल्याला लाभले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्ञान, संघटन, पराक्रम आणि सत्त्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या कर्तृत्वाला जयंती दिनी विनम्र अभिवा
भंडारा येथे जिल्हा रुग्णालयास आग लागून १० नवजात बालकांचा मृत्यु झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे. या बालकांच्या आई-वडीलांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी
आहोत.आई जगदंबा त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो ही प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.