Monday, November 30, 2020
Wednesday, November 25, 2020
उपमुख्यमंत्री आदरणीय #अजितदादा_पवार व आदरणीय #सुनेत्रावहिनी_साहेब यांच्याहस्ते श्री #विठ्ठलाची महापूजा संपन्न🚩🙏
उपमुख्यमंत्री आदरणीय #अजितदादा_पवार व आदरणीय #सुनेत्रावहिनी_साहेब यांच्याहस्ते श्री #विठ्ठलाची महापूजा संपन्न🚩🙏
Tuesday, November 24, 2020
*आकाशात जेव्हा ऊन* *आणि पावसाचा संघर्ष असतो,* *तेंव्हाच इंद्रधनुष्य तयार होते.* *आयुष्य हे असेच असते* *सुखदुःखाचे हेलकावे घेतच* *चालावे लागते.* *तडजोडीमुळे नुकसान* *होत नाही*, *तर संधी मिळते*, *इंद्रधनुष्य फुलवण्याची....* 🌹 * 🌹
*आकाशात जेव्हा ऊन*
*आणि पावसाचा संघर्ष असतो,*
*तेंव्हाच इंद्रधनुष्य तयार होते.*
*आयुष्य हे असेच असते*
*सुखदुःखाचे हेलकावे घेतच*
*चालावे लागते.*
*तडजोडीमुळे नुकसान*
*होत नाही*,
*तर संधी मिळते*,
*इंद्रधनुष्य फुलवण्याची....*
🌹 🌹
महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक प्रवेशासाठी Super Numerary जागा तयार करून SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा.
महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक प्रवेशासाठी Super Numerary जागा तयार करून SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा.
Monday, November 23, 2020
काळजी घ्या.
*सर्व स्नेही मंडळींना नमस्कार*
*दिवाळी पूर्वी कमी झालेला कोरोना चा प्रादुर्भाव परत वाढतांना दिसतोय. रोज संख्येत वाढ होत आहे. परत लॉक डाऊन लागू नये म्हणून स्वतःची व परिवाराची काळजी घ्या. हलक्यात घेऊ नका ही विनंती. मास्क वापरा, अंतर ठेवा, हात नियमित स्वच्छ करा.*
🙏 *काळजी घ्या.* 🙏
Saturday, November 21, 2020
BREAKING NEWS FOR PARENTS
BREAKING NEWS FOR PARENTS
*पालकांना दिलासा देणारी बातमी !*
लाॅकडाऊन कालावधीत *शाळांना फी घेण्यास परवानगी देवू नये* अशी मागणी करणाऱ्या महाराष्ट्रसह आठ राज्यातील पालक संघटनांनी दाखल केलेली *याचिका सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे.*
याचिकेत राज्य सरकारांनी *प्रायव्हेट शाळांकरीता फी नियामक मंडळ स्थापन करावे,* फी न भरल्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांला *शिक्षणापासून वंचित ठेवू नये* तसेच शाळांच्या आॅनलाईन क्लासेसवर बंदी आणावी अशी मागणी करण्यात आली आहे. ही याचिका उत्तराखंड, राजस्थान, हरीयाना, पंजाब, गुजरात,ओरिसा, महाराष्ट्र इ. राज्यातील पालक संघटनांनी एकत्रित येवून सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
Friday, November 20, 2020
Friday, November 13, 2020
आजपासून सुरु होणाऱ्या दीपावलीच्या आपणास व आपल्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपणास सुख, समृद्धी, आनंद व भरभराटीची जावो हीच प्रार्थना !!💐💐💐
आजपासून सुरु होणाऱ्या दीपावलीच्या आपणास व आपल्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपणास सुख, समृद्धी, आनंद व भरभराटीची जावो हीच प्रार्थना !!
![💐](https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/te3/1/16/1f490.png)
![💐](https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/te3/1/16/1f490.png)
![💐](https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/te3/1/16/1f490.png)
Tuesday, November 10, 2020
विज्ञानाची धरू कास भारताला महासत्ता बनवणे हाच आमचा ध्यास जागतिक विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! #jagtikvidnyandin #vidnyan #scienceday #science
विज्ञानाची धरू कास
भारताला महासत्ता बनवणे हाच आमचा ध्यास
जागतिक विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
#jagtikvidnyandin #vidnyan #scienceday #science
-
*श्रृंगार होता संस्कारांचा,* *अंगार होता हिंदवी स्वराज्याचा..* *शत्रूही नतमस्तक होई जिथे,* *असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा* *ज्य...
-
BREAKING NEWS FOR PARENTS *पालकांना दिलासा देणारी बातमी !* लाॅकडाऊन कालावधीत *शाळांना फी घेण्यास परवानगी देवू नये* अशी ...