Sunday, December 20, 2020

साई_दर्शन_संदर्भात_महत्वाचे

 #साई_दर्शन_संदर्भात_महत्वाचे...


नाताळच्या सुट्ट्यांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन साई दर्शनासाठी संस्थानाने (Shirdi Sanstha New Rules) नवी नियमावली जारी केलीय. गर्दीच्या काळात दर्शन पास काऊंटरवर मिळणार नाही. साई भक्तांना संस्थानाच्या वेबसाईटवर पास आरक्षित करावा लागणार आहे. मार्गदर्शक सूचनांचं पालन करून गर्दीच्या काळात जास्तीत जास्त १२००० साईभक्तांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देणे शक्य होणार आहे. सशुल्क दर्शनपास आरक्षण केल्यापासून ५ दिवस आणि मोफत दर्शनपास आरक्षण तारखेपासून दोन दिवसांसाठी उपलब्ध असेल. 


नाताळ सुट्ट्यांसाठी साई संस्थानची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाईन पासशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.  संस्थानच्या वेबसाईटवरून दर्शन पास घेणे अनिवार्य असणार आहे. दररोज १२ हजार भाविकांना प्रवेश देणे शक्य होणार असल्याचं म्हटलं आहे. 


# साईबाबा

# Saibaba

# साई दर्शन

# SAI DARSHAN

Tuesday, December 15, 2020

अजित दादा म्हणाले, मुनगंटीवार माझं चॅलेंज आहे मला पाडून दाखवा! अन् मुनगंटीवार यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला! सविस्तर बातमी

 अजित दादा म्हणाले, मुनगंटीवार माझं चॅलेंज आहे मला पाडून दाखवा! अन् मुनगंटीवार यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला!


सविस्तर बातमी 


Saturday, December 12, 2020

महाराष्ट्राचे नेते श्री शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रदीर्घ, निरोगी आयुष्य लाभो हिच इश्वर चरणी प्रार्थना. Sharad Pawar Saheb happy birthday 2020

महाराष्ट्राचे नेते श्री शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रदीर्घ, निरोगी आयुष्य ला

भो हिच इश्वर चरणी प्रार्थना.   Sharad Pawar Saheb happy birthday 2020

Monday, December 7, 2020

शेतकरी हा अन्नदाता आहे. समाजातील कोणत्याही घटकात जर असंतोष असेल तर त्यांच्याशी चर्चा करुन त्यावर तोडगा काढणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे.

 शेतकरी हा अन्नदाता आहे.  समाजातील कोणत्याही घटकात जर असंतोष असेल तर त्यांच्याशी चर्चा करुन त्यावर तोडगा काढणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे.

आता लढू भविष्यासाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलन व भारत बंदला पाठिंबा. #BharatBandh #FarmerProtest

आता लढू भविष्यासाठी

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी

कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलन व भारत बंदला पाठिंबा.


#BharatBandh #FarmerProtest

 

Monday, November 30, 2020

आपल्या मतदानाचा हक्क पदवीधर मतदार सर्व मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन.


आपल्या मतदानाचा हक्क पदवीधर मतदार सर्व मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन.

Wednesday, November 25, 2020

उपमुख्यमंत्री आदरणीय #अजितदादा_पवार व आदरणीय #सुनेत्रावहिनी_साहेब यांच्याहस्ते श्री #विठ्ठलाची महापूजा संपन्न🚩🙏

 

उपमुख्यमंत्री आदरणीय #अजितदादा_पवार व आदरणीय #सुनेत्रावहिनी_साहेब यांच्याहस्ते श्री #विठ्ठलाची महापूजा संपन्न🚩🙏

Tuesday, November 24, 2020

*आकाशात जेव्हा ऊन* *आणि पावसाचा संघर्ष असतो,* *तेंव्हाच इंद्रधनुष्य तयार होते.* *आयुष्य हे असेच असते* *सुखदुःखाचे हेलकावे घेतच* *चालावे लागते.* *तडजोडीमुळे नुकसान* *होत नाही*, *तर संधी मिळते*, *इंद्रधनुष्य फुलवण्याची....* 🌹 * 🌹

 *आकाशात जेव्हा ऊन* 

*आणि पावसाचा संघर्ष असतो,*

*तेंव्हाच इंद्रधनुष्य तयार होते.*

*आयुष्य हे असेच असते* 

*सुखदुःखाचे हेलकावे घेतच*

*चालावे लागते.*

*तडजोडीमुळे नुकसान* 

*होत नाही*, 

*तर संधी मिळते*, 

*इंद्रधनुष्य फुलवण्याची....*


🌹               🌹

महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक प्रवेशासाठी Super Numerary जागा तयार करून SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा.


 महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक प्रवेशासाठी Super Numerary जागा तयार करून SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा. 

Monday, November 23, 2020

काळजी घ्या.

 *सर्व स्नेही मंडळींना  नमस्कार*


*दिवाळी पूर्वी कमी झालेला कोरोना चा प्रादुर्भाव परत वाढतांना दिसतोय. रोज संख्येत वाढ होत आहे. परत लॉक डाऊन लागू नये म्हणून स्वतःची व परिवाराची काळजी घ्या. हलक्यात घेऊ नका ही विनंती. मास्क वापरा, अंतर ठेवा, हात नियमित स्वच्छ करा.*


🙏 *काळजी घ्या.* 🙏

Saturday, November 21, 2020

BREAKING NEWS FOR PARENTS

 BREAKING NEWS FOR                   PARENTS


 *पालकांना दिलासा देणारी बातमी !* 


लाॅकडाऊन कालावधीत *शाळांना फी घेण्यास परवानगी देवू नये* अशी मागणी करणाऱ्या  महाराष्ट्रसह आठ राज्यातील पालक संघटनांनी दाखल केलेली *याचिका सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे.* 

याचिकेत राज्य सरकारांनी *प्रायव्हेट शाळांकरीता फी नियामक मंडळ स्थापन करावे,* फी न भरल्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांला *शिक्षणापासून वंचित ठेवू नये* तसेच शाळांच्या आॅनलाईन क्लासेसवर बंदी आणावी अशी मागणी करण्यात आली आहे. ही याचिका उत्तराखंड, राजस्थान, हरीयाना, पंजाब, गुजरात,ओरिसा, महाराष्ट्र इ. राज्यातील पालक संघटनांनी एकत्रित येवून सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

Friday, November 20, 2020

  दिवाळी आपणास सुख, समृद्धी, आनंद व भरभराटीची जावो हीच प्रार्थना

  दिवाळी आपणास सुख, समृद्धी, आनंद व भरभराटीची जावो हीच प्रार्थना

Monday, November 16, 2020


  दीपावलीच्या आपणास व आपल्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा.

Friday, November 13, 2020

आजपासून सुरु होणाऱ्या दीपावलीच्या आपणास व आपल्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपणास सुख, समृद्धी, आनंद व भरभराटीची जावो हीच प्रार्थना !!💐💐💐


 आजपासून सुरु होणाऱ्या दीपावलीच्या आपणास व आपल्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपणास सुख, समृद्धी, आनंद व भरभराटीची जावो हीच प्रार्थना !!

💐💐💐

आजपासून सुरु होणाऱ्या दीपावलीच्या आपणास व आपल्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपणास सुख, समृद्धी, आनंद व भरभराटीची जावो हीच प्रार्थना !!💐💐💐

 

Tuesday, November 10, 2020

विज्ञानाची धरू कास भारताला महासत्ता बनवणे हाच आमचा ध्यास जागतिक विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! #jagtikvidnyandin #vidnyan #scienceday #science

 विज्ञानाची धरू कास

भारताला महासत्ता बनवणे हाच आमचा ध्यास

जागतिक विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

#jagtikvidnyandin #vidnyan #scienceday #science 

Sunday, October 25, 2020

सीमा ओलांडून आव्हानांच्या,

  1. गाठू शिखर यशाचं, लुटून सोनं प्रगतीचं, समृद्ध करा आयुष्य तुमचं,



दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा...!!!